सर्व शिलेदार परिवाराला सस्नेह वंदन
राजश्री मिसाळ ढाकणे बीड

सर्व शिलेदार परिवाराला सस्नेह वंदन
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
“शनिवारीय काव्यस्तंभ” स्पर्धेअंतर्गत माझ्या ‘तो चेहरा चाराक्षरी काव्याची’ सर्वोत्कृष्ट स्थानी निवड करून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा मुख्य संस्थापक अध्यक्ष.. आदर्श प्रशासक… विविध स्पर्धेचे मुख्य आयोजक… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे… शिलेदार विद्यापीठाचे कुलगुरू… देवांश… ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राहुलदादा पाटील, त्यांच्या साहित्यिक कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आणि संस्थेच्या सचिव प्रिय पल्लवीताई पाटील, शिलेदार परिवाराच्या मुख्य प्रशासक… मुख्य परीक्षक… संपादक संवेदनशील व्यक्तिमत्व प्रिय सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य प्रशासक…परीक्षक.. संकलक… प्रेमळ व्यक्तिमत्व प्रिय सौ. वैशालीताई अंड्रस्कर, त्रिवेणी काव्याच्या मुख्य मार्गदर्शक.. परीक्षक प्रिय वृंदाताई आणि सर्व सन्माननीय… आदरणीय प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक.. संकलक… मार्गदर्शक… प्रिय सौ. स्वातीताई, प्रिय सुधाताई, प्रिय प्रतिमाताई,प्रिय तारकाताई,प्रिय शर्मिलाताई,आदरणीय श्री विष्णू दादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, विकास दादा, हंसराज दादा सर्व शिलेदार प्रशासकीय टीमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद… ????????????????????????????????????????❤️????तसेच माझ्या सर्व साहित्यिक प्रकारातील रचनेला प्रेरणादायी प्रतिक्रिया देऊन लेखणीचे बळ वाढविणाऱ्या माझ्या शिलेदार परिवारातील सर्व आदरणीय /सन्माननीय दादा ताईंचे मनःपूर्वक ऋणयुक्त खूप खूप धन्यवाद…!!!… आणि आजच्या स्पर्धेतील सर्व सहभागी आणि विजेत्या सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन…!!!…
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह





