कवितागडचिरोलीगोंदियाचंद्रपूरनागपूरब्रेकिंगभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
पंख पैंजण’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात, बरसल्या पावसाच्या कविता
पाऊसधारा' कवी संमेलनातून वेचले साहित्यिकांनी काव्यमोती
0
3
3
2
8
7
‘पंख पैंजण’ कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात, बरसल्या पावसाच्या कविता
‘पाऊसधारा’ कवी संमेलनातून वेचले साहित्यिकांनी काव्यमोती
मुख्य संपादक: राहुल पाटील
व्हिडीओ जर्नालिस्ट: रजत डेकाटे
संपर्क: 73853363088\ 9834739798
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था,नागपूर व ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध कथाकार कुसुमलता वाकडे यांच्या पहिल्याच ‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे दि. २३ जून २०२४ रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
0
3
3
2
8
7