0
4
8
2
9
4
पावसाच्या प्रतीक्षेत
वाट पाहता पाऊसाची,
डोळ्यांत दाटतात धारा,
कारण त्यावर अवलंबून
असतो शेतीचा पसारा.
पावसाच्या सरी सुखावती
शेतांतील हिरवी पिकं,
प्राणी नाचती आनंदाने,
जीवनात भरे नवं सुकं.
वाऱ्यासंगे पाऊस घालतो
आंघोळ धरित्रीला,
सुखावतो जीव तिचा,
विसावतो त्या जमिनीला.
नदी-नाले होती स्वच्छ,
सुंदर पावसाच्या कृपेने,
वाहती धबधबे बोलती,
गीत सुमधुर स्वरांनी नेणे.
अति पावसाचं भय वाटे,
जेव्हा येतो पूराचा काळ,
रिप-रिप सरींच्या सरी,
वाट पाहे सूर्यप्रकाशाचं लाल.
डॉ. बालाज। राजुरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
4



