शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*????संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????️विषय : नैसर्गिक चित्र????️*
*????शुक्रवार : २२/ ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
मातीची माया
नाही जाणार वाया
पोसते काया…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू*
बाळ निजती
अवनीच्या कुशीत
आई खुशीत…..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्य मराठीतून शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
पोटचा गोळा
धरीत्रीच्या कुशीत
झोपवी बाळा
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू*
निद्रावस्थेत
लेकरा सांभाळती
ही काळी माती
*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू*
धरणीमाय
तूच आता सांभाळ
नको आबाळ
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू*
मातीची गादी
गवताची ती उशी
झोपेची खुशी…..
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
झोपला बाळ
शेतामधे निंवात
आई कामात
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू*
बाळ झोपले
भू मातेच्या कुशीत
दोघे निवांत
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू*
बळीचे कष्ट
मातीशी एकनिष्ठ
भाळी अरिष्ट
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*
बाळ झोपला
धरणीच्या कुशीत
वाटे खुशीत
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⚜️????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖



