Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’चा तिसरा वर्धापन दिवस मंगळवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 3 6 4 3

‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’चा तिसरा वर्धापन दिवस मंगळवारी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि ३ एप्रिल) ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन च्यावतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या वर्धापनादिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा उद्देश “दक्षता की राह” जागरुकता दक्षता की दिशा में या पुस्तकाचे विमोचन तसेच “भाई आया रे गॅस सिलेंडर”, या संदर्भात जनजागृती विषयी गीतांचे सादरीकरण होणार आहे.

श्री साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल जवळ, शंकरनगर येथे मंगळवारी 7 एप्रिल रोजी, दुपारी 12:15 ते 3:15 या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. विलास डांगरे, रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमार बर्वे, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, माजी आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णाजी खोपडे, आ. संजय मेश्राम, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी राज्यमंत्री, अँड. सुलेखाताई कुंभारे, माजी महापौर दया शंकर तिवारी, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया आणि विशेष अतिथी पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सचिन शिंपी, बालकृष्ण चौधरी आणि तातोबा कोळेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. यावेळी पुस्तकाचे विमोचन तसेच गीत विमोचन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 4 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे