Breaking
कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

चोरकप्पा; वैशाली अंड्रस्कर

0 4 8 2 9 3

चोरकप्पा

एक चोरकप्पा तुझ्या मनात
एक चोरकप्पा माझ्या मनात
भेटू जेव्हा कधीतरी…..
जपून ठेवूया साऱ्या आठवणी
त्या चोर कप्प्यात…..
कधी पावसाच्या रिमझिम धारा
कधी उनाड झालेला वारा…
माझ्या बटांना बेफाम उडवणारा
तुझ्या जुल्फांना हळूच खेळवणारा
काळ निघून जाईल….
जगाच्या रंगमंची स्थित्यंतरे होईल
असू जेव्हा एकटे उदासवाणे…
आपापला चोरकप्पा उघडून बघू
दिसेल त्या चोर कप्प्यात…..
बटांच्या झालेल्या चंदेरी तारा
दाट जुल्फांचा ढळलेला नजारा
पण दाटून येईल उर्मी मनात….
अन्…वेचत जाऊ आठवणींच्या गारा

वैशाली अंड्रस्कर
तुकुम,जि.चंद्रपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे