सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक; राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा ☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*💜स्पर्धेचा विषय : प्रेमास रंग यावे 💜*
*🔸सोमवार : १६/ ०२ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*प्रेमास रंग यावे*
चाळीस वर्षाचा संसार झाला
कायम आजारपणात दिन गेला
कसे प्रेमास रंग यावे?…..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
सख्या तुझ्या डोळ्यात
माझे प्रतिबिंब दिसावे
अपूल्या प्रेमास रंग यावे
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
ह्रदयी वसंत फुलतांना
ओठांवर ओठ असतांना
प्रेमास रंग यावे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
पुरे झाले तुझे बहाणे
आता प्रेमास रंग यावे
बघ साद घातली वसंताने…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
*वसंताने बहरुन जावे*
*प्रीतझुल्यावर आपण झुलावे*
*प्रेमास रंग यावे*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
परत एकदा ह्याच जन्मी
पदार्पण तुझे व्हावे
पुन्हा प्रेमास रंग यावे
*सौ.भावना अजय इटकीकर अकोला*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
मी तूजसाठी झुरावे
प्रेमास रंग यावे
काय देऊ पुरावे?
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
तुझ्या विश्वास अन् मायेने मन
कायम चिंब चिंब भिजावे
जन्मोजन्मी असेच प्रेमास रंग यावे
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
शब्द नसावे ओठी काही
नजरेतून सारे समजावे
अन् प्रेमास रंग यावे
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक/ मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
*प्रेमास रंग यावे*
गुज डोळ्यांचे डोळ्यात भुलले
प्रेम तुझे या हृदयी फुलले
प्रेमास रंग यावे खुलूनी
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💖💜💖➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



