Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

डॉ. वनिता राष्ट्रपाल मेश्राम यांचा सत्कार

0 4 8 2 8 4

डॉ. वनिता राष्ट्रपाल मेश्राम यांचा सत्कार

रजत डेकाटे- प्रतिनिधी

डॉ. वनिता राष्ट्रपाल मेश्राम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून फेब्रुवारी 2024 रोजी अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल स्वामी दर्शन महानुभाव मंडळ व महादाईसा महिला मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा नागपूर येथील संताजी सभागृह येथे पार पडला. महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा आर्थिक अद्यतन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. प्रज्ञा बागडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी कुटुंबाचा सांभाळ करून अर्थशास्त्र विषयात पीएचडी ही पदवी संपादित केली. त्यांना घरून पती राष्ट्रपाल मेश्राम यांचे सुध्दा सहकार्य लाभले.

राष्ट्रीय परिषद चर्चासत्रामध्ये डॉक्टर वनिता मेश्राम यांचा सहभाग असून त्यांचे महिला सक्षमीकरण आणि आर्थिक विकासात महिलांचे योगदान या विषयावरील दोन निबंध प्रसिद्ध आहे. विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी पतीचे सहकार्यातून शिक्षण पूर्ण केले.सध्या त्या वसंतराव नाईक शासकीय कला समाज विज्ञान संस्था मारीस कॉलेज नागपूर येथे अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून डॉ . वनिता मेश्राम ह्या कार्यरत आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे