Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणे

‘आईचे हळवे मन’ पुस्तक प्रकाशन सोहळा १८ रोजी

पुणे जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

‘आईचे हळवे मन’ पुस्तक प्रकाशन सोहळा १८ रोजी

पुणे जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

पुणे: (दि १६) वसुधा फाउंडेशन -पुणे, व राजयुवा प्रकाशन -पुणे आयोजित’ माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलन’ व सौ. वसुधा नाईक लिखित ‘आईचे हळवे मन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 18 एप्रिल रोजी ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर येथे आयोजित करण्यात आला आहे.

पहिले विश्व काव्य संमेलन अध्यक्ष मा. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक मा. वि. ग. सातपुते, सुप्रसिद्ध गझलकार मा. गिरीश जंगमे, ज्येष्ठ साहित्यिक मा. जयप्रकाश झेंडे, यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

दोन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशना बरोबरच आ. बहिणाबाई सौ. विमलताई माळी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कवी संमेलन देखील पार पडणार आहे. या राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील एकूण ६० कवी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी योगेश हरणे, तुषार पालखे, पल्लवी पवार, मयुरी लायगुडे, कोमल, शितल इत्यादी परिश्रम घेत आहेत असे वसुधा नाईक यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे