Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताचारोळीनागपूरमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*काहीतरी दडलंय*

*वरवरचा भासे अपघात*
*विपरीत वेगळच घडलंय*
*कुणाला वाचवण्यासाठी*
*चित्रात काहीतरी दडलंय*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय*

चित्रविचित्र पाहून
वाटतं काहीतरी दडलंय
बारीक सारीक चौकशीने
सत्य उघडकीस येतंय

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय*

मोटारीच्या भिषण अपघातात
नक्कीच काहीतरी दडलंय
वाहनाचा ताबा सुटलाय
की अघटीत काहीतरी घडलंय

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय?*

काहीतरी दडलंय अपघातात घडलं
रहस्यमय असंच काहीतरी दडलंय
पण ते काहीच ओळखत नाही
कारच्या अपघातामध्ये लपलंय

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय?*

काहीतरी दडलंय
या अपघातात
बनवाबनवी क्षणाची
की पुढाऱ्यांच गुपित

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय*

जीवघेण्या अपघातात
आक्रीत घडलंय…..
जीवाशी झाला खेळ
काहीतरी दडलंय..?

*सौ. मनिषा किशोर देवढे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*काहीतरी दडलय*

अनमोल जीवाला
जगणे हे दिलय
घात अपघातास
काहीतरी दडलय..

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय*

अपघात झालेला दिसतोय,
गुपित काहीतरी दडलंय,
गाडी ठोकून पळालाय,
चालक-मालक लपलाय//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*काहीतरी दडलंय?*

काहीतरी दडलंय? प्रश्न हा सतावतो
जीवनाची दोर सांगा कोण हालवतो
आकस्मित अपघात काहीतरी दडलंय
जीवघेणा प्रसंग विपरीत इथं घडलंय

*श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे