Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भ

‘युवा भरारी जॉब फेअर 2026’ चे वर्धा येथे रविवारी आयोजन

0 5 3 6 4 2

‘युवा भरारी जॉब फेअर 2026’ चे वर्धा येथे रविवारी आयोजन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

वर्धा: (दि ९ एप्रिल) युवा भरारी जॉब फेअर 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व NSC CAREER NETWORK, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या जॉब फेअरमध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून Final Year व Pass-out विद्यार्थ्यांसाठी (सर्व शाखा) उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत
(BTech, BE, Diploma Engg. & Pharm, B.Pharm, M.Pharm, MBA, BCA, BCS, MCS, MCA, B.A., B.Sc, M.Sc, BSW, MSW, ANM, GNM, BSc Nursing, Law, M.A., B.Com, M.Com, ITI, 12वी, 10वी इ.)

दिनांक: 12 एप्रिल 2026
📍स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस मुख्यालयाजवळ, वर्धा
⏰ वेळ: सकाळी 9.30 ते दुपारी 3.30

✅ आत्ताच नोंदणी करा:
https://forms.gle/3aDaF7NFPEHezhws7

कृपया प्रोफेशनल ड्रेस कोडमध्ये या आणि आपल्या रिझ्युमेच्या अनेक प्रती सोबत आणा. अधिक माहितीसाठी नोंदणी फॉर्ममध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. ही सुवर्णसंधी गमावू नका! असे आवाहन हितेश डोर्लीकर, जॉब फेअर समन्वयक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 4 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे