Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भसाहित्यगंध

पिंक जामुन

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 8 6

वाढप-ही रेसिपी तीन व्यक्तीस पुरे

पिंक जामुन

साहित्य – एक मोठी वाटी मुगडाळीचे पीठ, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी खवा, एक चमचा बीटरस,चिमूटभर सोडा,दोन वाट्या साखर, वेलचीपूड, तळण्यासाठी तूप इत्यादी.

कृती – मुगडाळीचे पीठात दही,खवा,सोडा,बीटरस घालून नीट कालवून घ्या.साखरेत दोन वाट्या पाणी, वेलचीपूड घालून पाच ते सात मिनिटे उकळून एकतारी पाक बनवून घ्या.कढईत तूप घालून वरील मिश्रणाचे जामुन मंद आचेवर भज्याप्रमाणे तळून घ्या.पाक थोडा कोमट असताना त्यात घाला.सर्व्ह करा पींक जामुन.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे