0
4
8
2
9
7
कुंपण
कुंपण काटेरी शेताला
पिकांचे नुकसान होते
म्हणून घातले संरक्षणाला
अडथळा जनावरांना
रोही रानडुकरे फिरती
मोठ्या समुहाने पिकात
पिकांचे नुकसान भारी
फिरून पिके तुडवतात
कोणी कुंपण केले
रंगित रंगित साड्यांचे
मला तर नवल वाटले
वेगळ्या कल्पनेचे
कुंपणाने शेत खाऊ नये
आटोकाट प्रयत्न केला
रखवालदाराचे काम
चला लवकर वेळ झाला
ज्योती चारभे वर्धा
=======
0
4
8
2
9
7



