
0
4
0
9
0
3
अत्तराचा दिवा
अत्तराचा दिवा
जीवनात दरवळला
अज्ञानाचा काळोख
ज्ञानप्रकाशाने उजळला
जुनाट वाटा
सनातनी विचारांच्या
जुनाट वाटा सोडूया
तंत्रज्ञानाच्या युगात
नव्या वाटा शोधूया
नात्याची गुंत
गैरसमजाच्या शत्रूमुळे
नात्याची गुंत सुटते
एकमेकांचे विचार पटले
तरच नाते टिकते
प्रांजली जोशी
विरार,जि.पालघर
========
0
4
0
9
0
3





