0
4
0
9
0
3
महाविकास आघाडी विरोधात भाजपचे बुलढाण्यात निषेध आंदोलन.
बुलढाणा: सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेय,सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताय. दरम्यान महायुतीने शिवरायांची माफी मागितली असूनही तरीही मविआने आंदोलन सुरुच ठेवलेय, त्यामुळे मविआला प्रत्युत्तर देण्यासाठी आज बुलढाण्याच्या संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांसमोर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0
4
0
9
0
3





