Breaking
अलिबागकोकणमहाराष्ट्रमुंबईराजकिय

मविआ विरोधात भाजपा आक्रमक.

शिवरायांच्या पुतळ्या समोर मविआ विरोधात घोषणाबाजी

0 4 8 2 9 0

मविआ विरोधात भाजपा आक्रमक.

शिवरायांच्या पुतळ्या समोर मविआ विरोधात घोषणाबाजी

रायगड: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

दुसरीकडे मविआच्या या आंदोलनाला भाजपने अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनाने उत्तर दिले,याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून यावेळी मविआ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या,यावेळी उद्धव ठाकरे,शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे सह मविआ नेत्यांचे फोटो हातात घेत मविआ नेत्यांचा निषेध नोंदवला यावेळी मविआने यात राजकारण करू नये असा इशारा भाजपाने दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे