बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*🥀विषय : आयुष्य हे*🥀
*🍂बुधवार : ०४ / फेब्रुवारी/२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आयुष्य हे*
कालच्या चुका आठवत
मन पोखरायचं नसतं,
आज सुधारून स्वतःला
आयुष्य हे घडवायचं असतं…
*प्रा. डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी (देव)*
*जि. नांदेड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*
क्षणभंगुर आयुष्य हे
थेंब जणू तृणपात्यावरचे
हसत जगावे न क्लेशावे
अमृत प्राशावे जगण्याचे
*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*
आयुष्य हे सुखदुःखाच बहार
कष्टातून आत्मविश्वास सामोर
आनंद उत्सव मिळेल संजीवन
मिळत राहील सुखाचा आहार
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आयुष्य हे*
निसर्गाच्या सानिध्यात राहून
जगा तुम्ही तुमचे आयुष्य
आयुष्य हे वाटतो तुम्हाला काल्पनिक
पण घडवा तुम्ही आपले सुंदर भविष्य
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*
*आयुष्य हे पुरुषार्थ*
*गाजविण्यासाठी आहे*॥
*जीवनाला यशाने*
*सजविण्यासाठी आहे*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*
आयुष्य हे असंच असतं
पाहिजे ते मिळत नसतं
जे मिळालं ते स्वीकारुन
समाधान मानायचं असतं.
*प्रवीण हरकारे*
*ता.नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*चारोळी-आयुष्य हे*
वाटतं आपणास सर्वाना
आयुष्य हे सुंदर आहे
अवघड धाग्याने विणलेलं
सहज न सुटणारं कोडं आहे
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
*आयुष्य हे*
आयुष्य हे जगायचं असतं
पांगोपांगी बहरायचं असतं
फुलांसवे काट्यांनाही
सोबतीला घ्यायचं असतं
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌹✨➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



