Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सत्ताधारी

सुधाकर भगवानजी भुरके

0 4 8 2 9 0

सत्ताधारी

धर्माची चालता राजनिती,
होतसे देशाची अधोगती…
विकासाला ठेवता बाजूला,
बुचकाळ्या खातसे उन्नती …

जाती धर्म पंथ संप्रदाय,
पेटविल्या जाते सत्तेसाठी…
विसरू नका बंधूं भगिनी,
सारं घडतेय स्वार्थासाठी…

सत्ताधारी करून मुजोरी,
भरीतसे आपुली तिजोरी…
मुर्ख बनवी प्रजेस सदा,
राख उडवून करी चोरी…

निवडून येण्या पूर्वी नेते,
होते कवडीमोल कंगाल…?
रोटीला मौताज असलेले,
क्षणात झालेत मालामाल…

जनता भूखी प्यासी बिचारी,
फिरे वणवण दिशा चारी…
‘सुधाकरा’ दिशाभूल करी,
सर्वसामान्यांना ‘सत्ताधारी’…

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे