
0
4
8
2
8
4
तुझ्याच मनातले
ओळखून तुझ्या स्वभावाला
संवाद साधले तुझ्याशी
कमी पण शोधले तुझ्यात
आता गाठ पडली माझ्याशी
बोलले आहे मी तुझ्याशी
तुझ्याच मनातले ओळखून
नाही बोलले वाईट
आहे तुझ्यावर अवलंबून
तूच आहेस माझ्या लाईक
तुझ्या जीवनाचा मी पाईक
नाही नका म्हणू तू
सांग ना ग आता तू
तुझ्याच मनातले ओळखून
मी पडले ग तुझ्या प्रेमात
घे मला आपल्या मिठीत
सुख समृद्धी देईन जीवनात
संसाराच्या झुल्यावर बसून
ओळखले तुला मनातून
तूच माझ्या प्रितीची राणी
कसी दूर राहणार तू जीवनातून
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
8
2
8
4



