Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

हरहुन्नरी..

प्रज्ञा सवदत्ती

0 4 8 2 8 6

हरहुन्नरी..

माणसाची जात कशी
हरहुन्नरीचं गडी जणू
कितीक करावा संघर्ष
अष्टपैलू व्यक्तिमत्व जाणू..

शिक्षित अशिक्षित असो
हरहुन्नरी कुशल सजीव
ठसा उमटवेल चारीदिशी
परांगत कलेत दंग तो जीव..

चिकाटी, जिद्द त्या कडे
अशक्य ते शक्य करून
गगनी घातली गवसणी
माणुसकीला सर्वसाऊन..

येऊदे वाट्याला निराशा
सोसेल अपयश उरी
हरहुन्नरी स्वभावाची
किमया आहेच न्यारी..

हरहुन्नरीचं तो जगात
दैवानेचं देणगी दिली
गुणगान करूत जरा
यशाची हिच किल्ली..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव, जि.रायगड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे