सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : गावाकडची मैना📘*
*🔸सोमवार : २४ / मार्च /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गावाकडची मैना*
भोळी भाबडी अडाणी
माझी गावाकडची मैना
तिच्यावाचून शहरात दैना
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
*माझी गावाकडची मैना*
*गावाकडच हाय बरी*
*जपते संस्कृती भारी*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
थकून भागून आलो जन्मभूमी
बोचरी जखम गावाकडची मैना
दिसताक्षणी हृदयाची झाली दैना
*सौ. सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
आली शेजारी राहायला
देखणी गावाकडची मैना
तिच्यावरून नजर हटे ना
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६३ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गावाकडची मैना*
मखमली स्वप्नांचे पंख लावून
गावाकडची मैना शहरात गेली
विकृतिने केली शिकार पंख छाटून..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
गावाकडची मैना आडाणी
रूपान गुणान आहे सुंदर
तिचं कष्टावर आहे मदार
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
पाहून झाल्या हजार
मनास पसंती येईना
खरंच मनमोहक गावाकडची मैना
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
माझी गावाकडची मैना
ती हल्ली कुठेही दिसेना
सोडला नाद तुझा मी ना
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
गावाकडची मैना
नजरेला नजर देईना
तीचा कारभारी संग हायना
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
*माझी गावाकडची मैना*
*गावाकडं राहिली*
*झाली मनाची माझ्या दैना*
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
गावाकडची मैना माझी देखणी
कष्टाच्या शेती कामात रमली
शहरीधुराडे कोलाहल नको म्हणाली
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
तू त्या गावाकडची मैना
मी शहरातला राघू
कसा होईल संसार बघू
*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
गावाकडची मैना आहे रोखठोक
डोईवर हारा अन् चालते रपारप
नादी कुणी लागलं तर हाणी डोक्यावर
*सौ.कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
गावाकडची मैना मला
अजूनही नाही दिसली
पण माझ्या नजरेत बसली
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
*गावाकडची मैना*
पाहून गावाकडची मैना
कुठेही मन माझे लागेना
करावेच वाटतात लाड
*श्री भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🎗️🪷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



