आभार सुमने कृतज्ञतेची
कवयित्री सौ. प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर

〰️〰️〰️〰️🌸🍫🌸〰️〰️〰️〰️
*🙏आभार सुमने कृतज्ञतेची*🙏
〰️〰️〰️〰️🌸🍫🌸〰️〰️〰️〰️
गुलाबी साडी
लावली गोडी
सन्मानित झाले
मी शब्दवेडी…
*🍃काव्य त्रिवेणी सर्वोत्कृष्ट पुरस्काराची मी मानकरी ठरले*
*नतमस्तक मी या अनमोल सन्मानापुढे*
🍂🍂🍂🍂🍂🍁🍂🍂🍂🍂🍂
*🙏कधी कधी राहुल सर तर मजेशीरच विषय देत असतात. कालचा पण विषय तसा मजेशीरच होता. त्रिवेणी समूहात ‘गुलाबी साडी’ हा मनभावन सुंदर विषय आ. सविताताईनी रचनेसाठी दिला होता. गुलाबी रंग म्हटलं की तो मग साडीचा असो की फुलांचा, सर्वांच्याच असतो आवडीचा फुलांचा जसा सडा पडावा अगदी तसाच सडा पडला समूहात रचनांचा..शब्दांची गुलाबी जणू रंगतच चढली समूहात एकशे बढकर एक छान छान रचना आल्या दादा,ताईंच्या दर्जेदार रचनांचा आस्वाद घ्यायला मिळाला. मला तर विषय खूप खूप आवडला बघताच मी रचना लिहिले.आ.वृंदाताईंना माझी रचना आवडली माझ्या रचनेला लाईक पण केले. तेव्हाच वाटले मुख्य परीक्षक ताईंना रचना आवडली म्हणजे आपली रचना योग्यच आहे.पण सर्वोत्कृष्ट ठरेल असे वाटले नव्हते.*
*📗चमत्कारच म्हणावे लागेल रात्रीच आ. राहुल सरांचा जादुई मन सुख सरीत भिजवणारा मॅसेज तुमचा फोटो पाठवा बघून आधीच मन हर्षित झाल. मी लगेचच फोटो पाठवला..माझी रचना आ.राहुल सर व मुख्य परीक्षक टिमला भावली.. मला आनंदी आनंद गडे असेच झाले खरा आनंद तर तेव्हाच मिळतो आपली रचना जेव्हा सर्वोत्कृष्ट साठी पात्र ठरते. शब्दाच जेव्हा कौतुक होत ना तो आनंद काही वेगळाच असतो.सर्वोत्कृष्टचा मान इथे नेहमीच मला मिळत आला आहे. आणि आजही समूहाने माझ्या ओंजळीत आनंदच भरला..मी समूहाची सदैव ऋणी आहे..!!🍁*
*🎋माझ्या त्रिवेणी रचनेला सर्वोत्कृष्ट म्हणून मुख्य परीक्षक टिमने निवड करून मला गौरविले माझा आनंद व्दिगुणीत केला त्याबद्दल समूहाचे आधारवड, कल्पवृक्ष, देवांश,संस्थापक, मुख्य संपादक,अध्यक्ष मुख्य प्रशासक सर्वांचे लाडके आ. राहुल पाटील सर मुख्य परीक्षक आ वृंदाताई,आ सविताताई,आ.स्वातीताई,आ. .तारकाताई,आ.शर्मिलाताई, आ.विष्णू दादा,आ.संग्राम दादा, आ.उरकुडे सर आ. लांडगे दादा,सर्व सहप्रशासक व प्रशासकीय टिमचे हृदयस्थ आभार🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏💕माझ्यावर प्रेमरूपी शाब्दिक अभिनंदनाचा वर्षाव करून मला लेखणास नेहमीच प्रेरणा देणाऱ्या समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व आभार🙏🙏🙏💐*
➖➖➖➖💕🌀💕➖➖➖➖
*✍️कवयित्री सौ. प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖💕🌀💕➖➖➖➖



