Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील, सविता पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*

*☄विषय : महाराज पुन्हा येऊ नका*☄
*🍂शनिवार : २१ / ०२ /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*

सुजलाम सुफलाम हिंदवी स्वराज्याची
कशी बिकट झाली अवस्था
महाराज पुन्हा येऊ नका
पाहण्या इथली भ्रष्टाचारी व्यवस्था

*सौ अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका …!*

नितीमत्तेची चालली घसरण
माणूस माणसात नाही राहीला
महाराज पुन्हा येऊ नका…!
भ्रष्टाचार अतिशय बोकाळला

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*

*महाराज पुन्हा येऊ नका*
*हत्या-चोरी बिभित्स वागणं*
*नैतिकता माणुसकी रसातळाला*
*प्रत्येक क्षेत्री बरबटलेलं जीवनं*

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महाराज पुन्हा येऊ नका*

स्त्री रक्षणा नाही व्यवस्था
जनतेची मिटत चालली आस्था
राजकारण्यांची भ्रष्ट नीतिमत्ता
महाराज पुन्हा येऊ नका आता

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*

महाराज पुन्हा येऊ नका तुम्ही
फक्त जातीपातीचे राजकारण
चोर सोडून संन्याशाला फाशी
देते न्यायदेवताही विनाकारण

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*

महाराज पुन्हा येऊ नका हो
या धरणीवर परतून पुन्हा
तुमच्या प्रेरनेणे जगणे प्रामाणिक
आता ठरू लागलाय गुन्हा.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे