Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीनागपूरब्रेकिंगमुंबई

शिक्षण क्षेत्रातही ‘खाऊगिरी’; बोर्डाचा अध्यक्षच कमीशन मागतोय.,!!!

शिक्षण विभागात मोठी खळबळ

0 5 3 4 0 0

शिक्षण क्षेत्रातही ‘खाऊगिरी’; बोर्डाचा अध्यक्षच कमीशन मागतोय.,!!!

शिक्षण विभागात मोठी खळबळ

मुंबई प्रतिनिधी बिनधास्त न्यूज

नवी मुंबई: शिक्षण क्षेत्र का बरबरबटले जात आहे? याचे ताजे उदाहरण म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आणि परीक्षेच्या पारदर्शकतेची धुरा असते, त्याच शिक्षण मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या धडक कारवाईने संपूर्ण शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे