आरोग्य व शिक्षणखानदेशगुन्हेगारी
अर्जुन पाटील १९ वर्षीय मुलगा बेपत्ता
0
4
0
9
0
1
अर्जुन पाटील १९ वर्षीय मुलगा बेपत्ता
चोपडा: अर्जुन रविंद्रकुमार पाटील वय-19 हा घाटशिला रेल्वे स्टेशन,(ता.घाटशिला, जि.जमशेदपूर,राज्य झारखंड) येथून दिनांक- 21/8/2025 पासून हरवला असून, अर्जुन बाबत काहीही माहिती मिळाली की आम्हाला सहकार्य करावे,तसेच आपल्या संपर्कातील महाराष्ट्र व भारतभरातील सर्व क्षेत्रातील सोशल मीडिया गृपवर शेअर करावी ही कळकळीची नम्र विनंती.
रविंद्रकुमार भिमराव पाटील (प्रा.शिक्षक)पत्ता-4,शारदानगर,चोपडा,ता.चोपडा,जि.जळगांव.(महाराष्ट्र राज्य) संपर्क मोबाईल नं.-9420112024/9823402505/9822543615/7972550879
0
4
0
9
0
1





