Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

ऋणानुबंध

नरेंद्र गंगाराम साबळे ता. गंगाखेड, जि. परभणी

0 5 9 0 3 4

ऋणानुबंध

मैत्री निखळ आसावी डोळ्यातल्या अश्रू सारखी
मैत्री मोकळी दिसावी गंगे सम खळ- खळणारी

मैत्री गोंढस करावी लहान बाळावाणी
मैत्री दुर्मिळ रहावी खाणीतील हिरे सम चमकावी

मैत्री सरळ भिडावी प्रकाशाच्या वाटेवरी
मैत्रीत दरी नसावी गरीब – श्रीमंत भेद गळावे.

हातात हात घालून क्षितिज चढावे.
निषाद राज अन् रामावाणी अमर व्हावे..!
मैत्रीच्या ऋणानुबंधातून कधी न मुक्त व्हावे..!

नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे