सांगली येथे ‘भारतीय संविधान सन्मान’ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कास्ट्राईब संघटनेचा १९ रोजी विभागीय मेळावा
जिल्हा प्रतिनिधी सांगली
सांगली येथे ‘भारतीय संविधान सन्मान’ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कास्ट्राईब संघटनेचा १९ रोजी विभागीय मेळावा
सांगली/परभणी: भारतीय संविधान सन्मान अमृतमहोत्सवी वर्ष-२०२५ निमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीने पुणे विभागीय मेळावा मा. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह, जिल्हा परिषद, सांगली येथे रविवार दि. १९/१/२०२५ रोजी ११ ते ३.०० पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गणेश मडावी कार्याध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती मा.तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली, मा. संदिप घुगे पोलिस अधिक्षक, सांगली, मा. गिरिजेश कांबळे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, मा. चंद्रशेखर पाटोळे अधिक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, मा. बाळासाहेब कामत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मा. नितीन उबाळे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली, मा.सुरेश तांबे महासचिव, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, म.रा.उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुमित भुईगड वरिष्ठ उपाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, म. रा., मा. अशोक गोडबोले अति. सरचिटणीस, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, म. रा. तर प्रमुख वक्ते म्हणून मा. नितीन चंदनशिवे (दंगलकार) कवठेमहांकाळ, मा. गिरीष जाधव उपाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, म. रा., मा. सतीश कांबळे सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना, म. रा. मा. राजाराम इंदवे मुख्य संघटक, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, म. रा., मा. बी. डी. धुरंधर कार्याध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना, म. रा. प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्वागताध्यक्ष मा. प्रा. डॉ. बाळासाहेब व्हनखंडे पुणे विभागीय कार्याध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तर समन्वयक कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य शाखा सांगली संलग्न सर्व शाखाचे सभासद उपस्थित राहणार आहेत.
विजयकुमार साळे अध्यक्ष, अपंग विभाग अमजदखान मिरजकर अध्यक्ष, श.स. चालक संघटना कुमार कांबळे विभागीय अति. सरचिटणीस, पुणे अभिजीत कांबळे अध्यक्ष, सीमा शुल्क विभाग रविंद्र काळे अध्यक्ष, आयटीआय विभाग जयदेव परमार जिल्हाध्यक्ष, पुणे प्रमोद जाधव अध्यक्ष, पाटबंधारे विभाग सुरेंद्रकुमार मोरे अध्यक्ष, समाज कल्याण मनीष सुरवसे जिल्हाध्यक्ष, सोलापूर दिपक बनसोडे जिल्हाध्यक्ष, जि. प. सांगली बाबासाहेब माने महासंघ सचिव गजानन सावंत जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर परशुराम जाधव जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघटना राजू कलगुटगी उपाध्यक्ष सुजित शिंदे जिल्हाध्यक्ष, सातारा. महासंघ कार्यकारणी संदेश बोतालजी (कार्याध्यक्ष), रामचंद्र टोणे (कोषाध्यक्ष), प्रमोद बनसोडे (जिल्हा समन्वयक), राजू कदम (वरिष्ठ उपाध्यक्ष), प्रशांत कोळी (उपाध्यक्ष), मनोज राठोड (उपाध्यक्ष) कृष्णा मासाळ (उपाध्यक्ष), अनिल धनवडे (मुख्य संघटक), अजय कुमार सारनाथन (अति. सरचिटणीस), महादेवबापू शिलेदार (अति. सरचिटणीस), जी.एम. कांबळे (संघटक सचिव), अनंत पवार (संघटक सचिव), नीता लाटे (महिला कार्यकारणी सदस्य), मंगल सावंत (महिला कार्यकारणी सदस्य), प्रवीण गायकवाड (कार्यकारणी सदस्य), महेंद्र येलुरकर (सल्लागार), गणेश फड (सल्लागार)
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष शैलजा कुरकुटे, सचिव गणेश पवार, कोषाध्यक्ष चंद्रकांत नागरगोजे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू कांबळे, मुख्य संघटक रमेश सोनवणे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, रविकिरण जावीर, सुलोचना खंदारे, प्रशांत कांबळे, संघटक सचिव विजय कोळी, प्रसिद्धीप्रमुख शिवाजी जोशी, संघटक सचिव, किरण जगताप, आकाशवाणी नलवडे, अनिल वासुदेव, जमीर मनेर, विश्वास ढोबळे, अति. सरचिटणीस मोहन सल्लावार, विनोद पवार, अविनाश कांबळे, अनुराधा माने, कार्यकारणी सदस्य सुमित गोंधळे, प्रशांत भंडारे, कायदा सल्लागार अॅड. प्रकाश लोखंडे, तालुकाध्यक्ष प्रशांत चंदनशिवे आटपाडी, अनिल लोंढे विटा, तुकाराम पाखरे तासगाव, शेखर वाघमारे वाळवा, विजय लोखंडे मिरज. कास्ट्राईब शिक्षक संघटना कार्यकारणी- कार्याध्यक्ष विजय धेंडे, सचिव सुभाष सातपुते, कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद रफी पटेल, उपाध्यक्ष नंदकिशोर कांबळे, लक्ष्मण गायकवाड, अति. सरचिटणीस मयूर चव्हाण, बाळासाहेब वायाळ, मुख्य संघटक थोराप्पा कांबळे, महिला कार्यकारणी सदस्य पौर्णिमा धेंडे, प्रतिभा कांबळे, पद्मिनी कदम, अश्विनी धुमाळ, कार्यकारणी सदस्य लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर ढोबळे, राजू शिकलगार, बाबासो कास्ट्राईब शासकीय निम शासकीय वाहन चालक संघटना शाखा सांगली प्रदीप कोळी कार्याध्यक्ष, चंद्रकांत वरुडे वरिष्ठ उपाध्यक्ष, भारत आलासकर सचिव, उपाध्यक्ष वैभव कोळी, बापू कोळी, अनिल सावंत, अतिरिक्त सरचिटणीस प्रकाश कोळी, खुदबुद्दीन पिंपरे, संभाजी जानकर, राजू जाधव, मुख्य संघटक, संघटक सचिव पोपट यादव, विकास पवार, पंकज कांबळे, कार्यकारी सदस्य अमित चव्हाण सचिन कांबळे, संजय माळी, संदीप चौगुले, सचिन वासुदेव कास्ट्राईब आय.टी.आय. विभाग सांगली कार्यकारणी उपाध्यक्ष श्रीकांत बनसोडे. सचिव श्री विकास कांबळे, खजिनदार रमेश चव्हाण, महिला सदस्य श्रीमती कल्पना गौतम लोटे सदस्य प्रवीण शंकर पोवार, सदस्य राजरत्न दिलीप कंबळे,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, सर्व शाखा, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, जिल्हा सांगली यांची विभागीय कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे.



