Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

पुण्यात गुलाबी थंडीची चाहूल; गणपतीलाही निळाशार रंगाचे लोकरीचे कपडे

अमृता खाकुर्डीकर पुणे

0 4 8 2 9 0

पुण्यात गुलाबी थंडीची चाहूल; गणपतीलाही निळाशार रंगाचे लोकरीचे कपडे

अमृता खाकुर्डीकर पुणे

पुणे.दि.26नोव्हें (प्रतिनिधी) गेले काही दिवस पुण्यात निवडणुक प्रचार आणि हाती आलेले निकाल यांनी तापलेलं वातावरण आता काहीसे थंड होत असतानाच पुण्यात डिसेंबरातल्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

पुण्याचे अंश सेल्स मध्ये तापमानाची आकडेवारी हवामान खाते तर जाहीर करतेच; पण पुणेकरांना खरी खात्री पटते, जेव्हा सारसबागेतल्या तळ्यातल्या श्री गणपतीला वूलनचे उबदार पोषाख चढवले जातात. यंदाही निळाशार रंगाचे लोकरीचे कपडे तळ्यातल्या श्रीगणेशाच्या मूर्तीला घालण्यात आले असून थंडीच्या वेषात अतिशय लोभस दिसणारे गणेशाचे रूप पाहून भक्ताच्या चेह-यावरही प्रसन्नतेचे भाव झळकत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे