
0
4
0
9
0
3
माझी पाककला
गाजराचे इस्टंट लोणचे
साहित्य: आठ ते दहा मोठी गाजरे,अर्धी वाटी मीठ,अर्धी वाटी साखर,आठ ते दहा लिंबूचा रस, एक वाटी कैरीचे लोणचे, बेडेकर लोणचे मसाला पाॕकेट, अर्धी वाटी सोपेची पूड इत्यादी
कृती: गाजरे स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा.बारीक काच-या करून घ्या. त्यात वरील सर्व साहित्य घाला. नीट कालवून बरणीत भरा.
खायला लगेच तयार गाजराचे लोणचे
हे लोणचे आठ ते दहा व्यक्तीस पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा,जि.यवतमाळ
0
4
0
9
0
3





