Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

आलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा सत्कार

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: (दि १९); जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न असलेल्या आलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने अलिबाग मधील चव्हाण फोटो स्टुडिओचे मालक, ज्येष्ठ छायाचित्रकार रवींद्र चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे, रायगड फोटोग्राफर अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सल्लागार सचिन आसराणी, गणेश जाधव, विजय पाटील आणि चव्हाण यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात येतो. या आधी असोसिएशन च्या वतीने फोटोग्राफीतील दिग्गज 8कै. भाऊ सिनकर, वामन पाटील, नितीन पाटील, दादा नाईक, अशोक वडवळकर, सुरेश खडपे, सदानंद पाटील, रवींद्र घरत या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे