Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

खैरे कुणबी समाज तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

खैरे कुणबी समाज तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २०) खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर संघटनेतर्फे दिनांक 19 फेब्रुवारीला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रित्यर्थ निलेशजी महाजन यांचे वरदान बिल्डकॉम ऑफिस, खरे टाऊन धरमपेठ, नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी निलेशजी महाजन (उद्योजक) व प्रमुख पाहुणे महादेव जी वैद्य (संघटक), दशरथजी उताणे उपस्थित होते. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर प्रबोधन करण्यात आले.

याप्रसंगी सर्वश्री. कमलाकर बोरकुटे, राजेश पिंपळे, गिरीश कावळे, रमेश चौधरी, रामचंद्र भोयर, स्वप्निल रोहणकर, भागवत कारमोरे, प्रदीप महाजन, दिलीप सहारे, ज्ञानेश्वर शेंडे, विनोद चौधरी, घनश्याम फरकाडे, रवी बोरकुटे, आदि खैरे कुणबी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे