हायकू काव्यस्पर्धेतील रचना
*हायकू – काव्य*
स्वयं उद्योग
नोकरीपेक्षा भारी
दूर बेकारी
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
*हायकू*
फिरते घर
गाडीवर संसार
मिळे आधार….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
*हायकू*
फिरता स्टॉल
खावूया पाव वडे
आपण गडे.
*श्री रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
*हायकू काव्य*
टाकाऊतून
निर्मिती टिकाऊची
व्यवसायाची
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
भुकेचा भार
फिरतो दारोदार
चाले संसार
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
शक्कल भारी
पोटाला ही उभारी
वादा संसारी
*प्रतिभा खोब्रागडे*
*अर्जुनी मोरगाव, गोंदिया*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️
*हायकू काव्य*
कल्पनाशक्ती
इतरत्र भ्रमंती
पोटाची शांती.
*सौ. सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️



