Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

शेवटी तेच घडले

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0 5 4 7 2 3

शेवटी तेच घडले

शेवटी तेच घडले
जे अकल्पित होते
तुझ्यामाझ्या भेटीच्या
आड आले रस्ते

त्यांना तरी काय माहित
आपल्या प्रेमाची कथा
भावनाशून्य आहेत सारे
कशा कळणार व्यथा

रस्ते निर्मिले ज्यांनी
पाषाण हृदयीच ठरले
भंगली स्वप्ने सारी
काळीज जणू चिरले

तोडूनि बंधने सारी
अशी भेट एक घेऊ
तुझ्या माझ्या अंतराला
ओळख नवी देऊ

शोधू चोरवाटा आता
आपल्याच सहवासाला
पवित्र प्रेम  दाखवू
या विरोधी समाजाला

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे