Breaking
आरोग्य व शिक्षणमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

‘दहा हजार रुपये मानधन द्या’ जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाकी मदतनीस यांची मागणी

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले बोंबाबोंब आंदोलन.

0 4 8 2 8 6

दहा हजार रुपये मानधन द्या’ जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाकी मदतनीस यांची मागणी

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले बोंबाबोंब आंदोलन.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करा.

स्वयंपाकी,मदतनिस यांना शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप कमी करा.

जिल्हा प्रतिनिधी

हिंगोली: जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना दहा हजार रुपये मानधन द्या अशा विविध मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वयंपाकी, मदतनीसानी बोंबाबोंब आंदोलन करत विरोध प्रदर्शन केले.

जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी मदतनीस यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे शासनाने स्वयंपाकी मदतनीस यांना दहा हजार रुपये मानधन द्या, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश द्या,अशा विविध मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मुनिर पठाण यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी मदतनीस यांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने स्वयंपाकी मदतनीस महिला सहभागी झाल्या होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे