Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

शाळा

दीपककुमार सरदार

0 4 8 2 9 7

शाळा

शाळेत सर्वांना । जावेसे वाटते
मित्र ते भेटते । दररोज ॥१

क्रिंडागणी रोज । नवे खेळ खेळू
मातीत त्या लोळू । आनंदाने ॥२

छडीचा तो मार ।बसतसे फार
होतेया अंगार । शरीराची ॥३

शिस्तीमध्ये सारे । शिक्षण ते घेऊ
अधिकारी होऊ । सर्वजन ॥४

गुरुजन देती । संस्काराचे धडे
प्रकाश तो पडे । आम्हावरी ॥५

माऊलीचा आम्हा । वाटे अभिमान
मिळतोय मान । शाळेमुळे ॥६

बोलक्या त्या भिंती । हितगुज करी
वेचू लवकरी । ज्ञानकण ॥७

दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे