Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

घरंदाजी

पुरुषोत्तम वि.ठोंबरे झिंगाबाई टाकळी, नागपूर

0 6 5 6 0 4

घरंदाजी

घरंदाजी असे घराणे काही
संस्काराची देते ग्वाही
शब्द ते असे पाळीत
प्रेम असे सदा बहरीत

स्त्रिया असे तेथील नेक
कुटुंब वत्सल त्या एक
स्वभाव त्यांचा असे शांत
कर्तृत्ववान असे कांत

कष्ट करतात ते नित्य
बोलत असतात ते सत्य
सदा ते असतात हसमुख
बहरीत असतात सदा सुख

बोलण्यात त्यांचा असे अदब
नाती सांभाळतात ते गजब
चैतन्याची सदा बहर
सुख शांतीची सदा लहर

सम्रृधद असे सदा घरदार
शब्दात तव अम्रृत बहार
मदत करण्यास सदा तत्पर
संकटकाळी धाव सत्वर

  • पुरुषोत्तम वि.ठोंबरे
    झिंगाबाई टाकळी, नागपूर
    =========
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 6 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे