Breaking
ई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

श्रावणसरी

विलास सूर्यवंशी नेरूळ, नवी मुंबई

0 5 9 4 1 4

श्रावणसरी

झरझर वाहे निर्मळ झरा
अन् निसर्गरम्य धबधबा
श्रावण हिरवळ लेवून आला
दडला होता धरून दबा
रान फुलले डोंगर हसला
हासऱ्या पहा ना वृक्षवल्ली
शुभ्र पांढऱ्या हसरा धबधबा
हसऱ्या धारा मिळती जळी
खेळखेळता ऊन सावली
अवखळ बरसती श्रावणसरी
शालू नेसुनी हिरवा सुंदर
मंजुळ गाणे गाते दरी
नागपंचमीला हा खेळ रंगला
रंगल्या खेळात सखी सुवासिनी
फेर धरता दुःख विसरल्या
जणू नाचतो मोर अंगणी..

विलास सूर्यवंशी
नेरूळ, नवी मुंबई
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे