Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

शाळा

भुमेश्वरी सातपुते खोंडे ता. उमरेड जि. नागपूर

0 5 4 7 2 3

शाळा

शाळा रे शाळा
अशी कशी शाळा
बाळा लाविते लळा ||

आम्हा शिकवी
बाई गुरुजी
मित्र आमचा फळा ||

आम्ही गातो
कविता गाणी
गुरुजींचा जिव्हाळा ||

जसा फुलांचा
बाग बगीचा
तसा मुलांचा मळा ||

आई बाबा
करिती कष्ट
मायेचा कळवळा ||

असो हिवाळा
वा पावसाळा
शाळेला पळा ||

मिळे खिचडी
भात आमटी
सोबत गाजर मुळा ||

भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे