आरोग्य व शिक्षणनवी दिल्लीब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ
रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी
0
4
0
9
0
1
रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी बातमी समोर आलीय. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालंय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं आहे.
0
4
0
9
0
1





