Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : धीर तरी धर📘*
*🔸सोमवार : ०७/ जुलै /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*धीर तरी धर*

धीर तरी धर मानवा
होवू नकोस अधाशी
बेइमानी करू नको निसर्गाशी

*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

प्रयत्नांची शर्थ करण्यात ठेवू नको कसर
आई-वडिलांच्या प्रार्थनेचा नक्कीच होईल असर
होतील स्वप्ने पूर्ण धीर तरी धर

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

कलियुगाचा हा मंत्र नवा
थोडा धीर तरी धर मानवा
कष्टाला का पर्याय हवा

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धीर तरी धर*

हे अधीर मना, जरा धीर तरी धर
तुला नसेल पण, मला आहे तुझी कदर
वेळ येताच मीचं असेल ना तुझ्या बरोबर….

*अनिता व्यवहारे*
*ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

मनाच्या पापण्या आज बंद जरी
बरसतात भावनांच्या सरीवर सरी
धीर तरी धर पण कुठवरी

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

एक संधी हुकल्याने सपंतो का संसार
धीर तरी धर नको करू अविचार
मायबापाला सर्वस्वी तुझा की रे आधार

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

धीर तरी धर किंचित
होईल सारे सुरळीत
संयमाचे फळ निश्चित…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

धीर तरी धरा सासूबाई
आहे नवीन तुमची सूनबाई
नातू पाहण्याची नको घाई.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि.अहिल्यानगर*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

थोडा धीर तरी धर
अधाशीपणा करतो किती
शीरा समजून खाल्ली माती

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
*धीर तरी धर*

धीर तरी धर अर्जुना आता
रणांगणी भगवंत त्याला म्हणाले
उपदेशासाठी गीतामृत असे तर जन्मले

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔃↔️🔃♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे