कवितानागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ
पाऊसधारा’ संमेलनाध्यक्षा कवयित्री सविता धमगाये यांची मुलाखत
कवींनी आत्मविश्वासाने काव्यलेखन करण्याचे आवाहन
0
1
8
3
0
1
‘पाऊसधारा’ संमेलनाध्यक्षा कवयित्री सविता धमगाये यांची मुलाखत
कवींनी आत्मविश्वासाने काव्यलेखन करण्याचे आवाहन
व्हिडीओ जर्नालिस्ट; रजत डेकाटे
मुख्य संपादक: राहुल पाटील
नागपूर: मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे दि २३ जून रोजी आयोजित प्रसिद्ध कथाकार व लेखिका ‘कुसुमलता वाकडे’ नागपूर यांच्या ‘पंख पैंजण’ या कथासंग्रहाचे प्रकाशन व पाऊसधारा कवी संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ‘सविता धमगाये’ यांच्याशी केलेली बातचित. सविता धमगाये यांचे ‘सुगंधी जखमा, शब्दगंध, पाऊले’ अशी तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
0
1
8
3
0
1