गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????️विषय : ऊन्हातच मी????️*
*????गुरूवार : २१ / ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १४८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*उन्हातच मी*
*निष्पर्ण अन ओकाबोका*
*जळतोय उन्हातच मी*॥
*मोजतो अखेरच्या घटका*
*आहे शेवटच्या क्षणातच मी*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
झेलत बसतो उन्हं अंगावर
सदैव देतो शितल छाया
उन्हातच मी फुलतो बहरतो
करतो सर्वावर समान माया
*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
सोसली अनेक सुखदुःखे
पावसाळे अन उन्हाळे,
नाही पदरी प्रेम सावली,
उन्हातच मी कात टाकली//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
बहर कधीच नाही
आला माझ्या जीवनात
उन्हातच मी राहिलो
सदैव झळा सोसत.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*उन्हातच मी*
उन्हातच मी असाच करपणार
गात्र एकेक भुईस मिळणार
कधी दिली होती छाया मानवा
बासनात आठवणी गुंडाळल्या जाणार
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
सर्वांना सावली दिली
त्यांच्या प्रवासापर्यंत
पण उन्हातच मी
जन्मापासून आतापर्यंत
*सौ मंदाकिनी बाळासो चौधरी*
*ता.जिल्हा सांगली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
ऊन वारा पाऊस झेलत उन्हातच
मी सर्वांना गार सावली देतो
पक्षी माझी गोड फळे चाखत
ऑक्सिजन देऊन मानवाचे प्राण वाचवतो
*सौ.लता आरेकर इचलकरंजी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
उन्हातच मी बहरतो
वाटसरूला सावली देतो
उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात
जीवनसृष्टीचे संवर्धन करतो
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
उन्हातच मी शोधले सुख
चटक्यांचे न मानता दुःख
आता वाटते खरी रुखरुख
भागवील कोण माझी भूक?
*श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*उन्हातच मी*
उन्हातच मी उभा वृक्षापरी
कधी दुःखाचे तपत चटके
कधी आनंदाच्या शीतल सरी
सावली देण्या उभा वाटेवरी
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖



