Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

चितपट; दत्ता काजळे

0 4 8 2 9 4

चितपट

आयुष्याचा खेळ चाले
चाले कसा आलबेल
कधी सुखाची सावली
कधी निराशा सपशेल

डाव घडी दोन घडीचा
पुरता चितपट करील
षड्रिपूचा त्याग कर तू
जीवन नौका तारील

मार्ग सत्याचा सोडू नको
येतील जरी बहु अडचणी
दातृत्व वसा अंगिकार तू
शुद्ध भाव ठेव आचरणी

चितपट भाग जीवनाचा
खचू नकोस रे कदापि
तूच शिल्पकार आहेस खरा
राहू नकोस कधीही एकाकी…
राहू नकोस कधीही एकाकी….

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
तुरोरी ता.उमरगा जि.धाराशिव
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे