Breaking
कवितानागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पाऊसधारा’ कवी संमेलन यशस्वी होतांना’; रत्नाकर तिडके

0 4 8 2 9 4

‘पाऊसधारा’ कवी संमेलन यशस्वी होतांना’; रत्नाकर तिडके

आपल्या संस्थेतर्फे आपण आयोजित केलेला कथासंग्रह प्रकाशन, आणि पाऊसधारा कविसंमेलन, आपल्या अथक परिश्रमाने, व नियोजनबद्धता, सर्वाचे आपल्या या साहित्यिक चळवळीवर असणारे प्रेम, यामुळे यशस्वीपणे संपन्न झाला. या सुंदर, कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. याबद्दल संस्थेचे व आपले खूप खूप आभार.

मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या अनेक प्रतिभावंत नवोदित कवी, लेखक, यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून संधी मिळाली, ही आनंददायी बाब अनुभवता आली, पत्रकारिता व सोशल मीडिया यांचा आपल्या प्रतिभेने केलला वापर, व यामध्ये मिळालेले यश, सहकार्य करणारा जिवाभावाचा मित्र परिवार , ही,विलोभनीय नाविन्यपूर्णता , दिसून आली, मराठी साहित्य क्षेत्रात साहित्य निर्मितीच्या प्रेरणा येथूनच आकाशगामी होतील, या शुभेच्छासह सर्वांचे अभिनंदन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे