आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध
मराठीचे शिलेदार संस्थेचा ‘अभिजात भाषा समारंभ’ ७ मे रोजी
छ.संभाजीनगर येथे भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
0
3
3
2
4
3
मराठीचे शिलेदार संस्थेचा ‘अभिजात भाषा समारंभ’ ७ मे रोजी
छ.संभाजीनगर येथे भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर: मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे ‘अभिजात भाषा समारंभ’ दि ७ मे २०२५ रोजी होणार असून या समारंभात १२ कविता संग्रहाचे प्रकाशन व भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली असून विजेत्यांना रोख पारितोषिक स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देणार आहे. इतर माहिती व नोंदणीसाठी मुख्य संपादक राहुल पाटील 7385363087 वर संपर्क साधू शकता.
0
3
3
2
4
3