
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*🌤️विषय : गुढी कशी उभारावी?🌤️*
*🔹गुरूवार : १९ / ०३ /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २१० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी*
गुढी कशी उभारावी आज
गृहिणींना पडला प्रश्न
भेडसावते इंधन विवंचना
महागाईचा विळखा गहन
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी?*
गुढी कशी उभारावी हा
प्रश्न महिलांच्या मनात
अवकाळीच्या पावसाने
पिकाची झाली वाताहत.
*प्रवीण हरकारे*
*ता.नगर.जि.असअहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*.
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी?*
*गुढी कशी उभारावी?हा*
*प्रश्न पडला जरी मनाला*
*सबला नारी आहो साऱ्या*
*जाऊ खंबीर सामोरे प्रसंगाला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गुढी कशी उभारावी?*
युद्धजन परिस्थितीमुळे
दिवसेंदिवस महागाई वाढते
गुढी कशी उभारावी?
आर्थिक चणचण भासते
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी*
कडू गोड आंबट चवीची
सांगते गुढी कशी उभारावी
साडीच्या खणावर मंगल कलश
सौहार्द प्रेमाची कथा गुंफावी
*सविता धमगाये नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी ?*
पाण्याच्या पुरामुळे झाली
कशी बघा गावाची हाणी
म्हणूनच गुढी कशी उभारावी?
प्रश्नात पडलो आम्ही तिघ्यांजणी
*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी?*
निसर्गाने केला कहर
चिंतेत तिघी जणी
गुढी कशी उभारावी?
प्रश्न एकच मनी.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*गुढी कशी उभारावी?*
अस्मानी संकट आले
अडकलो आडगावी
सण नववर्षाचा आला
गुढी कशी उभारावी?
*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



