अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन
पेण फोटोग्राफर असोसिएशनतर्फे अनोखी दिवाळी साजरी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
0
4
0
8
9
6
पेण फोटोग्राफर असोसिएशनतर्फे अनोखी दिवाळी साजरी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: पेण फोटोग्राफर असोसिएशन ने वर्षानुवर्षाची परंपरा राखत आज अतीशय दुर्गम अश्या भोगोली आदिवासी वाडी वर जाऊन दिवाळी फराळ वाटप, तसेच वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आणि गावातील सर्व थोरा मोठ्यांसोबत फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. सर्व पेण फोटोग्राफर असोसिएशन सभासदांनी सहभाग घेतला होता.
0
4
0
8
9
6





