Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगविदर्भ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भोजनदानाचे आयोजन

जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

0 4 8 2 8 2

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भोजनदानाचे आयोजन

जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी, वर्धा

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

वर्धा: (दि १४) :भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटना व संविधान बचत गट यांच्या सयुक्त विद्यमाने (आज) दिनांक 14 एप्रिल रोजी 7.30 वा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार राहणार असून, मा. डॉ धर्मपाल कुमरे गटशिक्षणाधिकारी, पं स वर्धा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटक संपन्न होणार आहे.

या कार्यक्र ला प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती विजयभाऊ आगलावे, शिक्षणविस्तार अधिकारी चरणदास चारभे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ऍड डी.जी. कांबळे, राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक धाबर्डे, सामाजिक कार्यकर्ते आशिष कुचेवार, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर प्रकाश वागदे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या भोजनदानाला उपस्थित राहण्याचे आवाहन नारायण मून, योगीराज पाटील, नितेश कालपांडे, आर पी थुल, ताराचंद भगत, प्रवीण लोहे, धर्मदास आढाऊ, पांडुरंग भरणे, रजनीश फुलझेले, शीतल हाडके, अंजु पाटील, स्वाती सवाई, स्वाती नगराळे, तक्षणा लोहकरे, अनिल वानखेडे, दीप नाखले, गोपाळ मून, नागसेन तेलंग, राजू थुल, प्रफुल बनसोड, श्रीकृष्ण भस्मे, प्रवीण हुमणे, सुरेश सोनटके, प्रवीण तेलंग, देवांनंद टाकसाडे, विशाल गावंडे, सूरज गणवीर, अनिल नगराले, मीनाक्षी गणवीर, विलास भगत, विनोद धोबे, कैलास हाडके, चंद्रशेखर वैद्य, वर्षा नगराळे, मंगला पाटील, नितीन कांबळे, दिपचंद जुमडे यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे