Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरभणीब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

जि. प.फुलकळस शाळेच्या ‘अजित कोळेकर’ची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मराठवाडा विभागीय कुस्ती स्पर्धेत 'अजित' अव्वल

0 4 8 2 8 2

जि. प.फुलकळस शाळेच्या ‘अजित कोळेकर’ची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मराठवाडा विभागीय कुस्ती स्पर्धेत ‘अजित’ अव्वल

जिल्हा प्रतिनिधी ,परभणी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

परभणी: जि .प . के. प्रा शा. आदर्श शाळा फुलकळस, ता. पूर्णा जि. परभणी येथील शाळेचा विद्यार्थी अजित कोळेकर याने मराठवाडा विभागीय कुस्ती स्पर्धेत विजयी होऊन अव्वल आल्यानंतर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मराठवाडा विभागावर नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत विभागीय स्पर्धेत अजित विजयी झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डी .के. स्वामी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव शिराळे, सरपंच प्रतिनिधी विकास अण्णा गव्हाळे, मार्गदर्शक शिक्षक श्री.तानाजी कळसाईतकर सर्व शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंचक्रोशीतून अजिवतवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे