अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन
थळे’ परिवाराकडून सरस्वती पूजन संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
0
4
8
2
8
6
‘थळे’ परिवाराकडून सरस्वती पूजन संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि ३०) नवरात्री मधील नव्या माळीला थळे कुटुंबा कडून सरस्वती पूजन करण्यात आले शाळेतील मुलींना एकत्र बोलून त्यांचे सरस्वती पूजन करण्यात आले व त्यांना खाऊ वाटप करण्यात आले हे पूजन कोपर गावी करण्यात आले व नवरात्र मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते व सर्व थळे भावबंध एकत्र येऊन नवरात्र मध्ये मोठ्या उत्साह कार्यक्रम पार पाडत होते.
0
4
8
2
8
6



